Thursday 29 November 2018

तुमच्या मुला ला गोवर आणि रुबेला ची लस दिली का?


गोवर आणि रुबेला
तुमच्या मुला ला गोवर आणि रुबेला ची लस दिली का?
दिली नसेल लगेच द्या पण घाबरून जाऊ नका
काय आहे रुबेला त्यला का एवढे का घाबरत आहेत लोक तर तेच आपण जाणून घेऊ
·      रुबेला
जगात आता पर्यंत रुबेला वायरस मुळे १ लाख च्या वर मुले मरण पावले आहेत
विश्व स्वस्थ संगठन नुसार जगात २०१४ पर्यंत १.१५ लाख मुले मरण पावले तर १ लाख मुलांना C R S संकार्मित होते .तर भारतात पण या वायरस ने खूप मुलांना संक्रमित केले आहे मानून या वर्षा पासून शासनाने गोवर आणि रुबेला यांचा लासिकरण ला सुरवात केली आहे 
रुबेला हा एक असा व्हायरस जो लहान वया तील ( ९ महिने ते १५ वर्षा पर्यंत च्या) मुला बालाना होउ शकतो
रुबेला वायरस जर एकाद्या माणसाने खोकला किंवा छीन्काला तरी याची लागण दुसर्याला होते याचा प्रसार हवेतून खूप लवकर होतो त्या मुळे लहान मुलां ना,गर्भवती महिला यांना याची लागण खूप लवकर होते
या मुळे गर्भवती महिला चा गर्भपात पण होतो किंवा गर्भातील बाल अपंग होऊ शकते (कान आणि डोळे ,किंवा मंद बुंदी सारखे आजार होऊ शकतात )
रुबेला वायरस चे लक्षण
कमी जास्त प्रमाणात ताप येणे ,सर्दी खाशी होणे, गळा खरखर करणे,डोळे लाल होऊन आग होणे काना मागे व गळ्याला सूज येणे  अंगावर लाल बारीक फोड किंवा चटे येणे
उपाय :
एमआर लसीकरण केल्याने जास्ती जास्त प्रमाणात आजारावर नियंत्रण मिळवता येईल