Sunday 2 December 2018

एक अशी वनस्पती जी लोखंडाचे दोन तुकडे करू शकते- काळी हलद


एक अशी वनस्पती जी लोखंडाचे दोन तुकडे करू शकते

हो बराबर आहे काळी हळद हि लोखंडाचे पण दोन तुकडे करू शकते त्याच हळदी ची आज आपण माहिती पाहू
काळी हळद हि एक चांगले एंटीबायोटिक आहे याचा     उपयोग त्वचा ,पचन आणि लिवर ,जखम ,तथा मुडूप या रोगा वर उपयोग होतो .
काळी हळद हिला आयुर्वेदा त खूप महत्व आहे हिचा उपयोग हा तांत्रिक ,मांत्रिक,आणि खूप चमत्कारिक आहे .जर कोणी गरीब असेल तर त्याला हि हळद खूप श्रीमंत सुधा करू शकते .कोणी खूप दिवसा पासून आजारी असेल तर त्याचा आजार पण बारा होतो. जर कोणाला महा दशा,ग्रह दशा ,राहू काल असेल ते पण बरे होतात
·      जर कोणाच्या मुलाला किंवा बाळाला कोणाची नजर लागली असेल तर काळ्या कपड्यात काळी हळद बांधून सात वेळा वरून नजर कडून नदी किंवा गंगा मध्ये सोडून द्यावे
·      पाड्व्या च्या दिवशी पिवळ्या कपड्या मध्ये काळी हळद आणि चांदी चा बंदा तिजोरीत ठेवावा
·      मीठ आणि हळद याचा उपोयोग खूप लोकप्रिय आहे याच्या द्वारे कोणालाही आपल्या वश मंध्ये करता येते
·      काळी हळदी ची ७,९,किंवा ११.बारीक मनी तयार करा आणि एका दोरयात ओऊन जर कोणा च्या गळ्यात हि माळ घातली कि त्या माणसाला ग्रहपीडा ,अंगावर वारे जाने ,भानामती असे काही होणार नाही तो माणूस बरा होईल
·      काळी हळद बारीक वाटून ते दुधात भिजू घालावे व त्याची पेस्ट करावे आणि चाहेरा ,व संम्पर्ण अंगावर लेप लावल्याने शरीर चमकदार होते
·      काळी हळदी चा प्रयोग अंध विश्वाशी ,तांत्रिक ,वयेध वेग वेगळ्या प्रकारे करतात
·      काळी हळद याचं प्रयोग करणारे तांत्रिक, मांत्रिक अंध विश्वाश या गोष्टी चुकीच्या आसू शकतात पण आयुर्वेदिक हळदी चा उपयोग एकदा करून पहा





नोट :- हि माहिती दिलीगेलेली रिसर्च वर आधारित आहे आम्ही असा दावा नाही करू शकत कि पूर्ण माहिती सत्य आणि सटीक आहे .याचा उपयोग करताना संभाधित जाणकाराची राय जरूर घ्वी